الصفحة الرئيسيةNTSE Result of Maharashtra NTSE Stage I 2019-20 Nandan Verma فبراير 27, 2020 0 تعليقات Facebook Twitter महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेNATIONAL TALENT SEARCH EXAMINATION NTS (2019-20)राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षाइ.10 वी साठी राज्यस्तर परीक्षा दि. 17 नोव्हेंबर 2019 मधून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवडयादी व शाळानिहाय गुणयादी बाबत सूचना...सदर परीक्षेची निवडयादी व गुणयादी गुरुवार दिनांक 27/02/2020 रोजी परिषदेच्या www.mscepune.in व www.nts.mscescholarshipexam.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.1)निवड झालेल्या विद्यार्थांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररित्या त्यांचे शाळेमार्फत कळविण्यात येईल.2)राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. 10 मे 2020 रोजी होणार आहे. संबंधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एप्रिल 2020 च्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात NCERT नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.3)सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही. सदर परीक्षेसाठी विद्यार्थांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते त्यामूळे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गुणांची गणना करू शकतात.4)आरक्षित संवर्ग / दिव्यांगत्व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्यांच्या दाखल्याची सत्य प्रत NCERT नवी दिल्ली यांना प्रवेशपत्रासोबत परीक्षा केंद्रावर सादर केल्यानंतरच त्यांची निवड नियमित करण्यात येईल.5)उत्तीर्ण होण्यासाठी MAT व SAT या प्रत्येक विषयात 40% गुण व S.C, S.T व दिव्यांगत्वासाठी 32% गुण आवश्यक आहेत.6)MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT व SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 100 प्रश्नांच्या प्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत.MAT विषयअ.क्र.माध्यमरद्द करण्यात आलेले प्रश्न क्रमांकएकूण रद्द प्रश्न1मराठी5,6,7,9,34,39,40,42,60,74,80112उर्दू5,6,7,9,34,39,40,42,74,80,92113हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड5,6,7,9,34,39,40,42,74,8010SAT विषयअ.क्र.माध्यमरद्द करण्यात आलेले प्रश्न क्रमांकएकूण रद्द प्रश्न1मराठी, हिंदी, गुजराथी, तेलुगू व कन्नड93012उर्दू43,51,61,77,79,93,95073इंग्रजी--Enter Correct Seat NumberEnter Candidate Seat Number (11 Digit):orEnter School UDISE code (11 Digit):Show ResultCategory Wise Selected List ForNational Level Exam On 10-May-2020GENERAL (GEN)(Cut Off 175.75)OTHER BACKWARD CLASS (OBC)(Cut Off 162.62)SCHEDULED CASTE (SC)(Cut Off 147.78)SCHEDULED TRIBES (ST)(Cut Off 131.97)ECONOMICALLY WEAKER SECTION (EWS)(Cut Off 153.56) Tags NTSE Facebook Twitter
إرسال تعليق
You are requested to leave your comment.